महापारेषण मध्ये चीफ इंजिनिअर पदाच्या एकूण 03 जागांची भरती
महापारेषण मध्ये चीफ इंजिनिअर पदाच्या एकूण 03 जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात भरलेला अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 20/09/2016. शुल्क - खुला प्रवर्ग - 700 रु व मागास प्रवर्ग - 350 रु. VJ -A -01 जागा, ओपन - 02 जागा. अर्ज करण्याचा पत्ता - “The Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Transmission Company Ltd, Prakashganga, E-Block, Plot No, C-19, 7th floor, HR Department, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051”