राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, महानगरपालिका औरंगाबाद विविध पदांच्या एकूण 16 जागा.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, महानगरपालिका औरंगाबाद विविध पदांच्या एकूण 16 जागा भरण्यासाठी थेट मुलाखत. मुलाखत दिनांक - 20/09/2016. मुलाखतीचे ठिकाण - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आंखास मैदान, औरंगाबाद.