बीड जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये गट-क पदाच्या एकूण 58 जागा.
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड अंतर्गत बीड जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये गट-क पदाच्या एकूण 58 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 14/09/2016 ते 25/09/2016. फीस - खुला प्रवर्ग - 500 रु व मागासप्रवर्ग - 300 रु.