माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांच्या 1125 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज पोस्टाने मागविण्यात येत आहेत.
माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड विविध पदांच्या 1125 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज पोस्टाने मागविण्यात येत आहेत.
MPSC - दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) व न्यायदंडाधिकारी ( प्रथमवर्ग ) मुख्य परीक्षा 2016 साठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
CDAC पुणे भरती 2016 एकूण 23 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/08/2016. हि भरती विशेष अपंगासाठी आहे. पदाचे नाव- Senior Technical Officer/ Senior Engineer and Technical Officer/ Engineer
राज्यसभा संसद सचिवालय, विविध पदाच्या एकूण 143 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 29/08/2016.
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक तलाठी व वाहनचालक पदाच्या 42 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्या अंतिम दिनांक - 29/08/2016.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, उपशिक्षक व पदवीधर शिक्षक पदाच्या एकूण 207 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून पोस्टाने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुणे महानगरपालिका, कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य )- 191 जागा, कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) - 13 जागा, कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) 14 जागा एकूण 218 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 25/08/2016. शैक्षणिक अर्हता- अभियांत्रिकी पदवी / पदविका. परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग - 800 रु व मागासवर्गीय - 400 रु.
विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती अंतर्गत अमरावती नागरपरिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण 47 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- 25/08/2016. परीक्षा शुल्क - खुला प्रवर्ग - 300 रु व मागासप्रवर्ग - 150 रु.
हाय कोर्ट बॉंबे, औरंगाबाद बेंच असिस्टंट रजिस्ट्रार / प्रोजेक्त मॅनेजर भरती करीत अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 24/08/2016.
जिल्हाधिकारी कार्यालय, बीड तलाठी-33, लिपिक-टंकलेखक-9, शिपाई-7, वाहनचालक-1, कनिष्ठ लिपिक-4, लघु टंकलेखक-1 एकूण 55 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22/08/2016. फीस- खुला प्रवर्ग-300 रु व मागास प्रवर्ग-150 रु.
बँक ऑफ बडोदा, PO प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या एकूण 400 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 21/08/2016. फीस- खुला,ओबीसी - 600 रु आणि एस.सी, एस.टी, अपंग - 100 रु. या पदाच्या जागा 9 महिन्याच्या कोर्स ला प्रवेश घेऊन भरण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप प्रादेशिक अधिकारी, गट - अ पदाच्या एकूण 13 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 06/08/2016 ते 21/08/2016.
महावितरण मध्ये उपकेंद्र सहायक पदाच्या 2542 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 20/08/2016. फीस- खुला प्रवर्गासाठी -400 रु आणि मागासप्रवर्गासाठी - 200 रु. शैक्षणिक अर्हता - 12 वी पास व तत्सम पदविका किंवा प्रमाणपत्र.
जिल्हा निवड समिती, जळगाव लिपिक-टंकलेखक-11 जागा, , तलाठी-50 जागा, वाहनचालक-01 जागा, कनिष्ठ लिपिक - 4 जागा पदाच्या एकूण 66 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 04/08/2016 ते 20/08/2016.
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2016 एकूण 135 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 20/08/2016. फीस - मागास -523 रु व मागासवर्गीय - 323 रु.
बेस्ट ( BEST ) मुंबई मध्ये प्रोबेशनरी इंजिनिअर ( mechanical व electronic ) पदाच्या एकूण 15 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 19/08/2016. शैक्षणिक पात्रता - B . E .
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, कनिष्ठ अभियंता पदाची कंत्राटी पद्धतीवर भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 19/08/2016 रोजी सकाळी ठीक 11 वाजता मुलाखतीसाठी वैक्तिक व शैक्षणिक माहितीसह उपस्थित राहावे. मुलाखतीचे ठिकाण - महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, 583/व, गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे 411 037
MPSC अंतर्गत सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख पदाच्या जागांची भरती साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 18/08/2016.
जिल्हा निवड समिती नांदेड, महसूल विभाग लिपिक- टंकलेखक पदाच्या एकूण 7 जागा भरण्यासाठी नार्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17/08/2016. फीस- खुला प्रवर्ग - 300 रु आणि मागास प्रवर्ग - 150 रु.
UPSC अंतर्गत इंजिनिअर सेवा परीक्षा 2016 साठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 16/08/2016.
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड मध्ये प्रोसेस टेक्निशियन - ग्रेड 7 पदाच्या 40 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा नकालावधी 30/07/2016 ते 14/08/2016. शैक्षणिक पात्रता - केमिकल इंजिनीरिंग पदविका.
IBPS अंतर्गत PO ( PROBATIONARY OFFICERS/ / MT (MANAGEMENT TRAINEES ) पदाच्या एकूण 8822 जागांची भरतीसाठी इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 26/07/2016 ते 13/08/2016. फीस - SC/ST/PWD/EXSM - 100 रु. आणि OPEN /OBC - 600 रु. प्रवर्गानुसार जागा - SC : 1338 जागा, ST : 665 जागा, OBC : 2319 जागा, OPEN : 4500 जागा.
UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा ( दुसरी ) 2016 या परीक्षेसाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- 12/08/2016.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन विविध पदांच्या 127 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज पोस्टाने मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - 12/08/2016. अर्ज पाठवण्याचा पत्ता - मा. संचालक, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र राज्य, कलिना, सांताक्रूझ ( पूर्व ) मुंबई - 400098
UPSC मार्फत डेंटल सर्जन व सहायक डिवीसनल डेंटल सर्जन पदाच्या एकूण 23 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 11/08/2016.
ओ.एन.जी.सी ( OIL AND NATURAL GAS CORPORATION LIMITED ) मध्ये विविध पदांच्या 417 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 28/07/2016 ते 10/08/2016.
भारत संचार निगम लिमिटेड ( BSNL ) मध्ये जुनिअर इंजिनिअर पदाच्या एकूण 2700 जागा साठी ऑन लाईन परीक्षेसाठी अर्हताधारक उमेदवारांनी नोंदणी करावी. ऑन लाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक - 10/07/2016. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक - 10/08/2016. ऑन लाईन परीक्षा दिनांक - 25/09/2016.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विविध पदांच्या एकूण 90 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 10/08/2016. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट कडून पेस्टने 19/08/2016 पर्यंत पाठवावी.
DRDO भरती 2016 वैज्ञानिक / इंजिनिअर पदाच्या 233 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 20/07/2016 ते 10/08/2016. फीस- General/OBC -100 रु. व SC/ST /PWD / women - फीस नाही
भारतीय रिसर्व बँक अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 163 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दैनांक - 09/08/2016.
रिसर्व बँक ऑफ इंडिया अधिकारी DEPR -11 जागा, DSIM -08 जागा पदाच्या एकूण 19 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 09/08/2016. फीस GEN/OBC -600 रु. आणि SC/ST/PWD - 100 रु.
महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता पदाच्या 1256 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 07/08/2016.
भारतीय नौदल भरती MTS - Multi Tasking Staff पदाच्या एकूण 262 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . अर्ज करण्याचा अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून 28 दिवसाच्या आत.
गुप्तचर विभाग ( IB ) भारत सरकार भरती SECURITY ASSISTANT (MOTOR TRANSPORT) परीक्षा 2016 एकूण 209 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 06/08/2016. फीस- ओपन, ओबीसी पुरुष - 50 रु, आणि एस.सी, एस.टी, महिला- फीस नाही.
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया विविध पदाच्या 226 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेद्वारांकडडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 05/08/2016.
मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये मॅनेजर पदाच्या 16 जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून पोस्टाने पाठवावा. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक -30/07/2016.अर्ज पाठवण्याचा पत्ता - Secretary, General Administratio n Department, Port House, 2 nd Floor, Shoorji Vallabhdas Marg, Mumbai – 400001 superscribing on the envelope as “Application for the post of _______________________ in the field ______________ ____ on contract basis”.
UPSC अंतर्गत विविध पदांच्या एकूण 280 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-28/07/2016. फीस 25 रु. SC , St , महिला, अपंग - फीस नाही
वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, कोल इंडिया मध्ये प्रशिक्षणार्थी ( Mining Sirdar ) पदाच्या एकूण 50 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 27/07/2016. ( जागा फक्त SC -25 व ST -25 ).
महाराष्ट्र लोकसेवा अयोग्य अंतर्गत विक्रीकर विभागातील कर सहायक, गट - क परीक्षा 2016 एकूण 450 जागासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 25/07/2016.
समन्वयित कृषी विकास प्रकल्प, अमरावती विविध पदांच्या 22 जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात पोस्टाने किंवा इ मेल ने अर्ज 25/07/2016 पर्यंत पाठवावा. पोस्टाने पाठवण्याचा पत्ता - Convergence of Agricultural Interventions in Maharashtra (CAIM) 1st Floor, Sahakar Sankul, Kanta Nagar, CAMP, Amravati– 444602. किंवा इ मेल करण्याचा इ मेल id - caim_pmu@msamb.com