पिंपरी चिंचवड महानगरपालिका, शिक्षक पदाच्या एकूण 207 जागा
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, उपशिक्षक व पदवीधर शिक्षक पदाच्या एकूण 207 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून पोस्टाने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा पत्ता - मा. प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी 18. शैक्षणिक पात्रता - TET उत्तीर्ण , एच.एस.सी डि.एड, पदवी बी.एड