MPSC - दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) व न्यायदंडाधिकारी ( प्रथमवर्ग ) मुख्य परीक्षा 2016
MPSC - दिवाणी न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) व न्यायदंडाधिकारी ( प्रथमवर्ग ) मुख्य परीक्षा 2016 साठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 01/09/2016. शुल्क :- मागास - 523 रु व मागास - 323 रु.