फेडरल बँक स्पेशिअल ऑफिसर भरती 2016
फेडरल बँक स्पेशिअल ऑफिसर भरती 2016 साठी इच्छुक अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 22/07/2016. फीस- SC/ST - 250 रु आणि General/ Others -500 रु. शैक्षणिक पात्रता - पदवी.