UPSC केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा २०१६
केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत गट-अ व गट -ब पदांच्या एकूण १०७९ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७/०५/२०१६. शैक्षणिक पात्रता- पदवी ( कोणत्याही शाखेची ). फीस - OBC / OPEN - १०० रु. व SC / ST /PH / महिला - फीस नाही.