सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट-ड संवर्गातील विविध पदांच्या एकूण १८३ जागा.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट-ड संवर्गातील विविध पदे भरण्यासाठी अर्हता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक-२१/०३/२०१६. चंद्रपूर-२३ जागा, गोंदिया-६९ जागा, भंडारा-४२ जागा, गडचिरोली- २० जागा, वर्धा-०७ जागा, नागपूर- २० जागा. जिल्ह्यानुसार सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करा.