औरंगाबाद सार्वजनिक आरोग्य विभागात गट- क पदांच्या २३८ जागा
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, उपसंचालक, आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २३८ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दि. ०१/०२/२०१६