महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर गट-क संवर्गातील विविध पदांच्या २२९ जागा. अर्ज करण्याचा शेवटचा दि. ०१/०२/२०१६
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर गट-क संवर्गातील विविध पदांच्या २२९ जागा. अर्ज करण्याचा शेवटचा दि. ०१/०२/२०१६
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक गट-क सर्वागातील विविध पदांच्या एकूण ४१३ जागा. अर्ज करण्याचा शेवटचा दि. ०१/०२/२०१६
भारतीय रेल्वे गट ड अपंगासाठी विशेष भरती एकूण १८८४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडीट ऑफिसर ( C A ) पदाच्या ५८ जागा. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक ३०/०१/२०१६ डाऊनलोड प्रवेशपत्र १६/०२/२०१६ नंतर ऑन लाईन परीक्षा २६/०२/२०१६
भारतीय संरक्षण व नौदल अकादमी मध्ये विविध पदांच्या ३७५ जागा भरण्यासाठी ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
थेट मुलाखत पिंपरी चिंचवड महापालिकेत आशा स्वयंसेविका पदाच्या ७४ जागांसाठी थेट मुलाखत आहे.
सिडको मध्ये वर्ग II विविध रिक्त पदांच्या २२१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची सुरुवात दि. ०७/०१/२०१६ व अर्ज भरण्याचा शेवटचा दि. २८/०१/२०१६
उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे यांच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गातील एकूण १२७ एकूण पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपसंचालक, आरोग्य सेवा अकोला मंडळ, अकोला यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २९४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दि. २८/०१/२०१६.
उपसंचालक, आरोग्य विभाग पुणे मंडळ, पुणे यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २१५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र शासन गृह विभाग आदेश क्रमांक पी डब्ल्यु एस -०५१५/प्र.क्र.४०८/पोल-४, दि. ०१ डिसेंबर २०१५, अन्वये अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिपत्याखाली गट "क" संवर्गातील राज्यस्तरीय सरळ सेवेची रिक्त पदे भरावयाची असून त्यासाठी इच्छुक व अर्हता धारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय रेल्वे विविध पदाच्या १८२५२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग लातूर मध्ये गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २६० जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
माझगाव डाक लि. मध्ये विविध पदांच्या १२३० जागा भरण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जलस्वराज्य-२ , जिल्हा परिषद पालघर अंतर्गत कंत्राटी पद्धतीने अभियांत्रिकी तज्ञ, सल्लागार व ग्रामलेखा हि पदे भरण्यासाठी ऑन लाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याचा अंतिम दि. २०/०१/२०१६
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रमुख लेखापाल खात्यातील खात्यातील पीबी १ रु. ५२००-२०२०० अधिक ग्रेड पे २४०० अधिक अनुज्ञेय भत्ते या वेतनश्रेणीतील कनिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक या संवर्गातील ३३९ रिक्त पदे. इच्छुक उमेदवाराकडून दि. २३/१२/२०१५ ते १८/०१/२०१६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कार्यालयांतर्गत गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेने भरावयाची ७३४ पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत राज्य सेवा ( पूर्व ) परीक्षा - २०१६ एकूण १०९ पदे भरण्यासाठी ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कॅनरा बँकेतील एकूण विविध तांत्रिक पदांच्या एकूण ७४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १२/०१/२०१६.
भारतीय लघु विकास बँकेत ( सिडबी ) सहायक प्रबंधक पदाच्या १०० जागा भरण्यासाठी ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये विविध पदांच्या ४८५ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतीय जीवन विमा निगम मध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदाच्या ७०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने १५ डिसेंबर २०१५ ते ०५ जानेवारी २०१६ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी च्या अंतर्गत परभणी- ७६ जागा, गंगाखेड-६२ जागा, पालम-५४ जागा, पूर्ण-६५ जागा, सेलू-५० जागा, जिंतूर-८१ जागा, पथारी-७९ जागा या तालुक्यात पोलीस पाटील पदाच्या एकूण ४६७ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 26/08/2021