पुणे आरोग्य विभागात गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २१५ जागा
उपसंचालक, आरोग्य विभाग पुणे मंडळ, पुणे यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २१५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा सुरुवात दि.०७/०१/२०१६ आणि अर्ज करण्याचा शेवटचा दि. २८/०१/२०१६