लातूर आरोग्य विभागात गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २६० जागा
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग लातूर मध्ये गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण २६० जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दि. २५/०१/२०१६