बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कनिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक या संवर्गातील ३३९ रिक्त पदे
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रमुख लेखापाल खात्यातील खात्यातील पीबी १ रु. ५२००-२०२०० अधिक ग्रेड पे २४०० अधिक अनुज्ञेय भत्ते या वेतनश्रेणीतील कनिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक या संवर्गातील ३३९ रिक्त पदे. इच्छुक उमेदवाराकडून दि. २३/१२/२०१५ ते १८/०१/२०१६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.