जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी अंतर्गत तालुक्यात पोलीस पाटील पदभरती- २०१५ एकूण जागा ४६७.
जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी च्या अंतर्गत परभणी- ७६ जागा, गंगाखेड-६२ जागा, पालम-५४ जागा, पूर्ण-६५ जागा, सेलू-५० जागा, जिंतूर-८१ जागा, पथारी-७९ जागा या तालुक्यात पोलीस पाटील पदाच्या एकूण ४६७ जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी https://parbhani.applygov.com/ या लिंक वर जावे.