भारतीय जीवन विमा निगम मध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदाच्या ७०० जागा.
भारतीय जीवन विमा निगम मध्ये सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदाच्या ७०० जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने १५ डिसेंबर २०१५ ते ०५ जानेवारी २०१६ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.