ठाणे सार्वजनिक आरोग्य विभागात गट- क पदांच्या १२७ जागा
उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे यांच्या आस्थापनेवरील गट- क संवर्गातील एकूण १२७ एकूण पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची सुरुवात दि. ०७/०१/२०१६ आणि अर्ज भरण्याचा शेवटचा दि. २८/०१/२०१६