अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे विभागात विविध पदे
महाराष्ट्र शासन गृह विभाग आदेश क्रमांक पी डब्ल्यु एस -०५१५/प्र.क्र.४०८/पोल-४, दि. ०१ डिसेंबर २०१५, अन्वये अपर पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस बिनतारी संदेश, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिपत्याखाली गट "क" संवर्गातील राज्यस्तरीय सरळ सेवेची रिक्त पदे भरावयाची असून त्यासाठी इच्छुक व अर्हता धारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.