वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ, आदिवासी विकास विभाग १ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ, आदिवासी विकास विभाग १ जागा हे पद भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याचा अंतिम दि. ०७/०२/२०१६ ( अपंग अनुशेष )