वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, वर्ग १ भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत वैद्यकीय अधीक्षक, कस्तुरबा रुग्णालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, वर्ग १ भरती १ जागा भरण्यासाठी ऑन लाईन पद्धतीने पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याचा अंतिम दि. ०७/०२/२०१६