IBPS अंतर्गत लिपिक पदाच्या एकूण 1343 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 12/09/2016. फीस - एस.सी / एस.टी / अपंग - 100 रु व ओपन / ओबीसी - 600 रु. शैक्षणिक पात्रता - पदवी.