मुंबई रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 18 जागा
मुंबई रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 18 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन प-पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 02/09/2016. फीस ओपन / ओबीसी -400 रु. आणि एस.सी. / एस.टी - 150 रु.