गुप्तचर विभागात कनिष्ठ गुप्तचर अधिकारी पदाच्या एकूण 320 जागा भरण्यासाठी अर्हताधारक इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 24/09/2016. शैक्षणिक पात्रता - बारावी व औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रम. फीस - ओपन / ओबीसी - 50 रु. एस.सी/एस.टी/महिला - फीस नाही.