भाभा परमाणू अणुसंशोधन केंद्रात नर्स पदाच्या 4 जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन केले आहे. मुलाखत दिनांक - 20/09/2016. मुलाखत ठिकाण - संमेलन कक्ष, पहिला मजला भापअ केंद्र हॉस्पिटल अणुशक्तीनगर, मुंबई 400094. शैक्षणिक पात्रता- 12 वी व नर्सिंग पदविका, बी.एस.सी नर्सिंग.