राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती 2017-18
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती 2017-18
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती 2017-18
तंत्रशिक्षणातील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2017 - 18 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
SPI सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद मोफत प्रशिक्षण प्रवेश करिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
MAH-MBA/MMS CET 2018 करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसेल किंवा शिक्षण घेतात त्या ठिकाण शासकीय वसतिगृह नसेल अश्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून ४३००० ते ६५००० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 2017 -18 करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
RTE 25 % मोफत प्रवेश वर्ष 2018 - 19 महाराष्ट्रातील इंग्रजी शाळा व नामांकित खाजगी संस्थेत आर्थिक दृष्टया मागासलेल्या पालकांच्या मुलांना मोफत प्रवेशासाठी इच्छुक मुलांचे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
Joint Entrance Examination (Main) - 2018 करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा 2018 करिता विहित नमुन्यात प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
नवोदय विद्यालय इ. 6 वी प्रवेश परीक्षा 2018 करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यस्तरीय पात्रता परीक्षा ( सेट ) 2018 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या 10 वी परीक्षा मार्च 2018 ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झालेले आहेत. तरी सर्व विद्यालयांनी दिलेल्या वेळेत आपल्या विद्यालयातील इयत्ता 10 वी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरावेत.
यशदा, पुणे मार्फत UPSC नागरी सेवा परीक्षा 2018 परीक्षा प्रशिक्षण प्रवेश करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
इ. 12 वी परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झाले आहे.
GATE 2018 परीक्षा करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2018 च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे प्रवेश परीक्षा 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्रातील सर्व शिष्यवृत्ती योजना २०१७-१८ अर्ज भरणे सुरु झालेले आहे करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
MahaDBT विभागानुसार शिष्यवृत्ती योजना सविस्तर माहिती दिलेली आहे. माहिती पाहण्यासाठी खालील अधिक माहितीवर क्लिक करा.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2018 च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता 11 महिने विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई येथे प्रवेश परीक्षा 2017 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
विश्वविद्यालय अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा ( UGC NET 2017 ) करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
HORIZON इंग्रजी व्याकरण अकॅडेमी, औरंगाबाद येथे नवीन बॅच प्रवेश देणे सुरु झाले आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क करावा.
आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष प्रवेश 2017-18 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा अभ्यासक्रम प्रवेश 2017-18 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विविध अभ्यासक्रम प्रवेश 2017-18 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
M.Pharmacy Admission 2017-18 करिता इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.