महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत फेब्रुवारी - मार्च 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षेस नियमित, पुनर्रीक्षार्थ, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09/10/2017
विलंब शुल्कासह अंतिम दिनांक : 17/10/2017
शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक :17/10/2017
विलंबासह शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक : 25/10/2017