अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक - 15/03/2018.
शैक्षणिक पात्रता -11 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर पदवी विद्यार्थी.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी :
1) विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा अनुसूचित जातीमधील किंवा नवबौद्ध असणे आवश्यक आहे
2) विद्यार्थ्यांना दहावी, बारावी, पदवी किंवा पदविका परीक्षेत 60 % गुण असावेत
3) गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल
4) पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे
5) विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रशी सलंग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
6) विद्यार्थ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डशी सलंग्न करून घेणे बंधनकारक राहील
अर्ज जमा करण्याचा पत्ता - सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय.
(विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिक्षण घेत आहे त्या जिल्ह्याच्या कार्यालयात अर्ज जमा करावा)