इ. 5 वी व इ. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2017-18 करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 14/11/2017
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 07/12/2017
परीक्षेचे नाव : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
पात्रता : 1) इ. 5वी व इ. 8वी वर्गातील विद्यार्थी
2) विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा
परीक्षा शुल्क : 1) Open/OBC/SBC - 80 रु
2) SC/ST/VJ, NT - 20 रु
वयोमर्यादा : 01/06/2017 रोजी
1) इ. 5 वी शिष्यवृत्ती - 11 वर्षापर्यंत
2) इ. 8 वी शिष्यवृत्ती - 14 वर्षापर्यंत
दिव्यांग विद्यार्थी - 5 वर्ष सूट
परीक्षेचे माध्यम : 1) मराठी 2) उर्दू 3) हिंदी 4) गुजराती 5) इंग्रजी 6) सिंधी 7) तेलगू 8) कन्नड
परीक्षा दिनांक : 18/02/2018
एकूण गुण : 300
वेळ : 3 तास