संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना सुवर्ण संधी
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 28/02/2018
प्रशिक्षण संस्था : सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद
पात्रता :
1) मार्च/एप्रिल 2018 मध्ये होणार्या माध्यमिक शालांत ( S.S.C ) परीक्षेला बसणारा असावा
2) अविवाहित ( मुलगा ) उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी ( Domacile of Maharashtra ) असला पाहिजे
वयोमर्यादा : 02/09/2001 - 31/12/2003 या तारखे दरम्यान जन्म असावा.
शारीरिक पात्रता : i) उंची - 157 से.मी. ii) वजन - 43 किलो iii) छाती न फुगवता 74 से.मी आणि फुगवून 79 से.मी. iv) दृष्टी - चष्मा लावून जास्तीत जास्त 6/9 तसेच रंगाधळेपणा नसावा, लाल व हिरवा रंग ओळखता आला पाहिजे.
लेखी परीक्षा व मुलाखत : पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा एप्रिल 2018 मध्ये घेण्यात येईल. लेखी परीक्षा फक्त इंग्रजी माध्यमातून घेतली जाईल. लेखी परीक्षा एकूण 150 मार्कांची असेल. त्यामध्ये एक पेपर गणित (Math) व दुसरा पेपर Genearal Ability Test चा असेल. पेपर प्रत्येकी 75 मार्कांचे असतील. लेखी परीक्षा हि इयत्ता 10 वीच्या स्टेट बोर्ड व C.B.S.E च्या अभ्यास क्रमावर आधारित असेल.
परीक्षा केंद्र : औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नागपूर
हॉल तिकीट : परीक्षेचे हॉल तिकीट दिनांक 25 मार्च 2018 पर्यंत प्राप्त न झाल्यास खालील क्रमांकावर फोन करा
7218668250, 9272311370