तंत्रशिक्षणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती 2017-18 करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03/03/2018
पात्रता : ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे ( दोन्ही पालकांचे एकत्रित ) वार्षिक उत्पन्न रु 6 लाखापर्यंत आहे, अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के शिष्यवृत्ती देण्यात येईल.
टीप : योजनांची मंजूर रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्याकरिता विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड नंबर बँक खात्याशी संलग्नित करून घ्यावे
सूचना : सन 2017-18 सर्व पात्र विद्यार्थ्यांनी ( ज्यांनी Mahadbt महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा ) ऑनलाईन अर्ज करावा.