अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03/03/2018
पात्रता : 1) अल्पभूधारक शेतकरी व नोंदणीकृत मजूर यांच्या महानगरातील ( मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर )संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना प्रतिमाह रु 3000 व राज्यातील.
2) इतर ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना प्रतिमाह 2000 रु इतका वसतिगृह निर्वाह भत्ता जास्तीत जास्त 10 महिन्यासाठी अनुज्ञेय राहील.इतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे ( दोन्ही पालकांचे एकत्रित ) वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत असल्यास अशा विद्यार्थ्यांना प्रतिमाह 300 रु इतका वसतिगृह निर्वाह भत्ता जास्तीत जास्त 10 महिन्यासाठी अनुज्ञेय राहील.
टीप : योजनांची मंजूर रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्याकरिता विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड नंबर बँक खात्याशी संलग्नित करून घ्यावे
सूचना : सन 2017-18 सर्व पात्र विद्यार्थ्यांनी ( ज्यांनी Mahadbt महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा ) ऑनलाईन अर्ज करावा.