चतुर्थश्रेणी कर्मचारी ( गट- ड ) जिल्हा शल्य चिकित्सक, बीड एकूण ३२ पदे.
उपसंचालक आरोग्य सेवा लातूर मंडळ लातूर यांच्या अधिनस्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड यांच्या आस्थापनेवरील चतुर्थश्रेणी कर्मचारी ( गट- ड ) एकूण ३२ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७/०३/२०१६