Mahavitaran Apprentice pune
mahavitaran apprentice bharti 2020, Mahavitaran Apprentice pune, mahavitaran apprentice apply online, mahavitaran apprentice notifications, mahavitaran apprentice recruitment 2020, mahavitaran apprentice website, mahavitaran apprenticeship, mseb apprenticeship, mahadiscom apprenticeship, iti mseb apprentice, mseb apprenticeship form,
अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 17/03/2020
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23/03/2020 वेळ : सांयकाळी 05:30 वाजेपर्यंत
एकूण जागा : 25
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवार ( विजतंत्री / तारतंत्री )
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI पास ( विजतंत्री / तारतंत्री )
फी : अर्जाची फी नाही
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग - 30 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय उमेदवार 35 वर्षापर्यंत
प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष आहे
अर्ज व मूळ कागदपत्रे पडताळणी दिनांक : 24/03/2020 व 25/03/2020 वेळ : सकाळी 10:30
अर्ज व मूळ कागदपत्रे पडताळणी ठिकाण : कार्यकारी अभियंता, मुळशी विभाग, प्रशासकीय इमारत, रास्तापेठ पॉवर हाऊस, ब्लॉक नं 309, 2 रा मजला, पुणे 411001