कागदपत्रे पडताळणी दिनांक : 18/03/2020
एकूण जागा : 149
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (लाइनमन, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व शासन मान्यताप्राप्त आय.टी.आय वीजतंत्री किंवा तारतंत्री उत्तीर्ण असावा.
फी : नाही
वयोमर्यादा : जाहिरातीच्या तारखेस 18 ते 21 वर्षे असावे (एस.सी/एस.टी - 18 ते 26 वर्षे)
उमेदवार हा नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असावा
प्रशिक्षण कालावधी एक वर्षाकरिता राहील.
उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी साठी खालील सर्व मूळ व साक्षांकित छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे
1) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
2) 10 वी उतीर्णचे प्रमाणपत्र / गुणपत्र
3) आय.टी.आय च्या चारही सत्रांची गुणपत्रिका
4) रहिवाशी प्रमाणपत्र
कागदपत्रे पडताळणी ठिकाण : मुख्य महाव्यवस्थापक (प्रावासु) कार्यालय, म. रा. वि. वि. कं, मर्या, प्रशिक्षक व सुरक्षा प्रविभाग, चेमरी नंबर–०१, एकलहरे, नाशिक, पिनकोड-४२२१०८
कागदपत्रे पडताळणी दिनांक : 18/03/2020
अर्ज कसा करावा : अर्ज ऑनलाईन फोरम भरणे व दिनांक 18 मार्च रोजी वरील दिलेल्या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहावे.