Architecture २०१६-१७ प्रवेश. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी २०/०६/२०१६ ते २७/०६/२०१६.
Architecture २०१६-१७ प्रवेश. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी २०/०६/२०१६ ते २७/०६/२०१६.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे अंतर्गत डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश (शासकीय कोटा) सन २०१६-१७ या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ०९/०६/२०१६ ते २५/०६/२०१६.
अनुसुचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील मुला/मुलींना परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना साठी अर्ज मागविण्यात आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - अर्ज पाठवण्याचा पत्ता - मा. आयुक्त, समाज कल्याण (शशक्षण शाखा), 3 चचच रोड, महाराष्ट्र राज्य, पुणे 411 001 या पत्यावर पाठवावा.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तांत्रिकी शिक्षण प्रवेश प्रक्रिया २०१६ - १७
तंत्रशिक्षण अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम पदविका पदवी, पदव्युत्तर पदवी प्रवेश २०१६-१७ साठी online अर्ज.
राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर ११ वी प्रवेश रजिस्ट्रेशन
राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा ( NEET ) २०१६ ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया साठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २६/०५/२०१६.
JEE Advance 2018 ऑनलाईन अर्ज करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
नागपूर क्षेत्र 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2017-18 सविस्तर माहितीसाठी अधिक माहिती वर क्लिक करा.
नाशिक 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2017-18 सविस्तर माहितीसाठी अधिक माहिती वर क्लिक करा.
पुणे 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2017-18 सविस्तर माहितीसाठी अधिक माहितीवर क्लिक करा.