GRADUATE PHARMACY APTITUDE TEST (GPAT) 2017
GRADUATE PHARMACY APTITUDE TEST (GPAT) २०१७ करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
GRADUATE PHARMACY APTITUDE TEST (GPAT) २०१७ करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
Common Management Admission Test (CMAT) is a national level entrance examination conducted by All India Council for Technical Education (AICTE) every year as per the directions of Ministry of Human Resource Development (MHRD), Government of India.
निसर्गोपचार आणि योगा मधील उपचार सहायक प्रशिक्षण अभ्यासक्रम ( TATC ) प्रवेशासाठी थेट मुलाखत.
IGNOU विविध अभ्यासक्रम प्रवेश जानेवारी २०१७ करिता इच्छुक पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
बार्टी तर्फे UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०१७ साठी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना मोफत प्रवेशासाठी सेट परीक्षा घेण्यात येणार आहे त्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 2016-17 ( उच्च शिक्षण ) साठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/10/2016.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मार्फत डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक सायन्य व डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री अभ्यासक्रम प्रवेश 2016 साठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17/09/2016. शैक्षणिक पात्रता - बारावी विज्ञान शाखा उत्तीर्ण.
IGNOU इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी.एड 2016-17 प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून पोस्टाने पाठवावा. फॉर्म पडण्याचा अंतिम दिनांक - 09/09/2016. अर्ज फीस - 1000 रु.
केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 2016-17 ( 11 वी, 12 वी ) साठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/08/2016.
अल्पसंख्यांक प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती इयत्ता 1 ली ते 10 साठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/08/2016.
देशातील शैक्षणिक संस्थेमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जातीच्या 100 विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना. इच्छहुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/08/2016
बार्टी, पुणे मार्फत SC च्या विद्यार्थ्यांना बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी ललपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण कोचिंग साठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक - 15/08/2016. अधिक माहितीसाठी pdf पहा.
फायरमन प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश २०१६ -१७. सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५/०८/२०१६. शैक्षणिक पात्रता - १० वी.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रवेश २०१६-१७ साठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पाठ्यक्रम कालावधी - ६ महिने. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १५/०८/२०१६.
प्रथम वर्ष एम.फार्मसी 2016 प्रवेश ऑनलाईन अर्ज सुरू. अर्क करंण्याचा सुरुवात दिनांक - 20/07/2016.
ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्था 2016-17 प्रवेश प्रक्रिया सुरु.
पशुवैद्यकीय ( BVSC & AH ), मत्स्यविज्ञान (BFSC ), दुग्धतंत्रज्ञान ( B TECH ) पदवी अभ्यासक्रम प्रवेश २०१६-१७ ऑन लाईन प्रवेश कालावधी २१/०६/२०१६ ते ०५/०७/२०१६
CIPET - सेन्ट्रल इंस्टिट्युत ऑफ प्लास्टिक इंजीनिअरींग अँड टेकनॉलॉजी भरती २०१६ -१७ साठी ऑफ लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर माहितीसाठी संकेत स्थळावरील माहिती पहावी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - “Director & Head, Central Institute of Plastics Engineering & Technology(CIPET), SP - 1298, Sitapura Industrial Area, Phase-III, Tonk Road, Jaipur - 302 022”
महाराष्ट्र विद्यापीठ ऑफ हेल्थ सायन्स, नाशिक अंतर्गत डिप्लोमा opthalmic science आणि optometry ५० जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑफ लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( ITI ) ऑगस्ट २०१६ साठी प्रवेश प्रक्रिया. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज करण्याची सुरुवात दिनांक - १५/०६/२०१६.
तंत्रनिकेतन ( polytechnic ) प्रथम वर्ष २०१६-१७ प्रवेश प्रक्रिया सुरु.
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद - कृषी विद्यापिधातील पदवी प्रवेश २०१६-१७ प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ०६/०६/२०१६ ते २८/०६/२०१६. फीस खुला प्रवर्ग- १००० रु व मागास प्रवर्ग - ५०० रु.