अंतिम दिनांक : 24 जून 2019
एकूण जागा : 1100
पदाचे नाव :
कुशल मनुष्यबळ – 400
ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव.
45 वर्षांपर्यंत
अकुशल मनुष्यबळ – 700
8वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल मध्ये 01 वर्ष अनुभव
55 वर्षांपर्यंत
फी : Gen-OBC:Rs. 500/- SC-ST- PH : Rs. 250/-
नोकरी ठिकाण : पूर्ण भारत
अर्ज पाठवण्याचा : Shri Awadhesh Pandit, Dy. General Manager (F&A), Broadcast Engineering Consultants India Limited, BECIL Bhawan, C-56/A-17, Sector-62, Noida- 201307 Uttar Pradesh