21) बीड जिल्हा पोलीस भरती 2017 मैदानी चाचणी कटऑफ
बीड जिल्हा पोलीस भरती 2017 मैदानी चाचणी कटऑफ जाहीर झालेला आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र धरलेल्या उमेदवारांची यादी दिलेली आहे.
बीड जिल्हा पोलीस भरती 2017 मैदानी चाचणी कटऑफ जाहीर झालेला आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र धरलेल्या उमेदवारांची यादी दिलेली आहे.
जालना जिल्हा पोलीस भरती 2017 मैदानी चाचणी कटऑफ जाहीर झालेला आहे. सदरील लेखी परीक्षेसाठी पात्र धरलेल्या उमेदवारांचा कटऑफ दिलेला आहे.
लातूर पोलीस भरती २०१७ मैदानी चाचणी व शारीरिक चाचणीतील गुणांनुसार लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी.
सिंधुदुर्ग पोलीस भरती २०१७ लेखी परीक्षेसाठी पात्र गुणांचा कट ऑफ जाहीर केलेला आहे.
गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2017 मैदानी चाचणी कटऑफ जाहीर झालेला आहे.
Staff Selection Commission C ombined G raduate L evel Examination, 2016 - Declaration of result for appearing in Tier - III and Tier - IV The Staff Selection Commission conducted Computer Based Examination for Combined Graduate Level Examination – 2016 (Tier - II) from 30.11.2016 to 02.12.2016 a nd re - examination at certain venues on 12.01.2017 and 13.01.2017. 2. Based on the marks in written examination in Tier - I and Tier - II and as per cut - off fixed by the Commission
महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) राज्यस्तरीय आरळसेवा निवड समिती, नागपूर मार्फत घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा २०१६ च्या निकालानुसार सवर्गनिहाय कटऑफ जाहीर केलेला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा - २०१६ चा कटऑफ
UPSC मार्फत घेण्यात आलेल्या ENGINEERING SERVICES EXAMINATION, 2016 चे कटऑफ सविस्तर दिलेले आहे.
National Defence Academy and Naval Academy Examination (I) , 2016 Cutoff Minimum Qualifying standard approved at the written stage and marks secured by the last recommended candidate at final stage of the examination
STAFF SELECTION COMMISSION Stenographer Grade ‘C’ & ‘D’ Examination 2016 cut off
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, महानगरपालिका चंद्रपूर अंतर्गत विविध पदाची भरती २०१६ करिता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा कट ऑफ.
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय मुंबई अंतर्गत परिचर प्रतिरूप पदासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा कट ऑफ.
जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर तलाठी भरती 2016 करिता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेनुसार निवड झालेल्या उमेदवारांच्या मार्कांचा कट ऑफ उपलब्दबद्ध झालेला आहे. परीक्षा दिनांक - ११/०९/२०१६.
UPSC संघ लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या एकत्रीत भूशास्त्रज्ञ आणि भूवैज्ञानिक परीक्षा, 2016 चा कट ऑफ प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
Union public service commission Indian Economic Service Examination 2016 cut off declared by commission Category wise
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना तलाठी भरती 2016 करिता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या निकालानुसार निवड झालेल्या संवर्गानुसार कट ऑफ उपलब्ध झालेला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना शिपाई भरती २०१६ करीता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेतील निवड झालेल्या प्रवर्ग निहाय उमेदवारांचा कट ऑफ प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदरील भरती करिता दिनांक - ०४/०९/२०१६ रोजी परीक्षा घेण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना लिपिक - टंकलेखक भरती 2016 करिता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेच्या निकालानुसार निवड झालेल्या संवर्गानुसार कट ऑफ उपलब्ध झालेला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव वाहनचालक भरती २०१६ साठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा 2016 चा कट ऑफ दिलेला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव कनिष्ठ लिपिक भरती २०१६ साठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा 2016 चा कट ऑफ दिलेला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव लिपिक - टंकलेखक भरती २०१६ साठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा 2016 कट ऑफ दिलेला आहे.