जिल्हाधिकारी कार्यालय, जालना शिपाई परीक्षा 2016 कट ऑफ
जिल्हाधिकारी कार्यालय, जालना शिपाई भरती २०१६ करीता घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेतील निवड झालेल्या प्रवर्ग निहाय उमेदवारांचा कट ऑफ प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदरील भरती करिता दिनांक - ०४/०९/२०१६ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. सदरील भरतीचा कटऑफ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहावे.