केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 2016-17 ( उच्च शिक्षण ) साठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/10/2016.
केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 2016-17 ( 11 वी, 12 वी ) साठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 31/08/2016.
बार्टी, पुणे मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत कोचिंग.
युनायटेड बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध.
सिडको सहाय्यक अभियंता(स्थापत्य) घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचे निकाल
क्षेत्र अधिकारी (वास्तुशास्त्र) पदाच्या भरती करीत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचे निकाल
IBPS अंतर्गत PO / MT पदाच्या एकूण 8822 जागांची भरती साठीचा अभ्यासक्रम
स्टाफ सलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर ( ग्रुप क आणि ड ) परीक्षा दिनांक-31/07/2016.
कृषी विभाग महाराष्ष्ट्र शासन भरती, कृषीसेवक पदाची लेखी परीक्षा दि. 06/08/2016 रोजी घेण्यात येणार आहे.
भारत सरकारचे कार्यरत मंत्रिमंडळ 05/07/2016 रोजीचे अद्ययावत
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद - कृषी विद्यापिधातील पदवी प्रवेश २०१६-१७ प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ०६/०६/२०१६ ते २९/०६/२०१६. फीस खुला प्रवर्ग- १००० रु व मागास प्रवर्ग - ५०० रु.