सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई "कनिष्ठ अभियंता" पदाच्या ८० जागा.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई "कनिष्ठ अभियंता" पदाच्या ८० जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २४/०५/२०१६. शैक्षणिक पात्रता - डिप्लोमा सिविल इंजीअरिंग. फीस- खुला प्रवर्ग - ३०० रु आणि राखीव प्रवर्ग - १५० रु. परीक्षेचे प्रवेशपत्र- ०२/०६/२०१६ ते ०९/०६/२०१६, परीक्षा दिनांक - १९/०६/२०१६ ( संभाव्य ).