CTET केंद्रीय शिक्षक भरती परीक्षा 2016 साठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 18/07/2016.
CTET केंद्रीय शिक्षक भरती परीक्षा 2016 साठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 18/07/2016.
महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, नेत्रचिकित्सा अधिकारी गट- क पदाच्या 30 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- 18/07/2016.
भारतीय रिजर्व बँक नोट मुद्रणालय प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 120 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेद्वारांकडडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 18/07/2016.
UPSC मार्फत NDA व NA परीक्षा 2016 साठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 15/07/2016 शैक्षणिक पात्रता- 12 वी. फीस open व obc -100 रु. sc , st , अपंग - फीस नाही.
UPSC अंतर्गत विविध पदांच्या 44 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 14/07/2016. फीस 25 रु. ( sc st अपंग, महिला फीस नाही ).
सशत्र सीमा बल मध्ये विविध पदांच्या २०६८ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑफलाईन पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १३/०७/२०१६. अर्ज करण्याचा पत्ता- पद कॉन्स्टेबल ड्रायवर - The Inspector General Frontier Headquarter Sashastra Seema Bal, Sankalp Bhawan, Vibhuti Khand, Plot No TC/35-V-2 Lucknow (U.P.) - 226010
युनिअन बँक ऑफ इंडिया मध्ये PO पदाच्या 100 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी 28/06/2016 ते 12/07/2016 पर्यंत. शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी. फीस sc , st , pwd -150 रु आणि open , obc 700 रु.
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षा-2016 एकूण 828 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या सांवगातील कर्मचाऱ्यांसाठी पोलीस उपनिरीक्षक पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी रविवार दिनांक 21 ऑगस्ट, 2016 रोजी परीक्षा घेण्यात येईल.
आदिवासी विकास नाशिक विभागातील शासकीय आश्रमशाळा मध्ये " शिक्षणसेवक " पदाच्या एकूण 263 जागांची भरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 08/07/2016.
MPSC महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2016 एकूण 55 जागा साठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 08/07/2016.
अकोला जिल्ह्यातील नागरपरिषदांमध्ये विविध पदांच्या 45 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 08/07/2016. फीस- खुला - 300 रु. व मागासवर्गीय - 150 रु.
बुलढाणा जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या एकूण 82 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 07/07/2016.
पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड - पद भरती 2016 अंतर्गत लिपिक-टंकलेखक पदाच्या एकूण 9 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 05/07/2016.
भारत पेट्रोलिअम कार्पोरेशन भरती २०१६ एकूण ६९ जागा ( chemist trainee -६, General Workman-B (Trainee) Chemical -१५, General Workman-B (Trainee) Mechanical -३५, General Workman-B (Trainee) Electrical -१३ ) भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी १८ जून ते ०४ जुलै २०१६.
शहर आणि विकास महामंडळ CIDCO मध्ये विविध पदांच्या २०० जागा ( .सहाय्यक अभियंता (स्थापत्य) १९२ जागा, आणि क्षेत्र अधिकारी (वास्तुशास्त्र)०८ जागा ) भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०१/०७/२०१६.
माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये १३ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३०/०६/२०१६. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट कडून पुढील पत्त्यावर १४/०७/२०१६ पर्यंत पोस्टाने पाठवावा. CM (HR-CR) Executives Recruitment Section, 02nd Floor, Mazdock House Mazagon Dock Shipbuilders Limited, Dockyard Road, Mumbai - 400010
ICICI बँकेत PO पदाची भरती २०१६ साठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३०/०६/२०१६. शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी.
भारतीय वायू सेना भरती - २०१६ commissioned ऑफिसर पद भरती साठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३०/०६/२०१६. लेखी परीक्षा दिनांक - २८/०८/२०१६.
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण लिपीक पदभरती 2016 साठी प्रात्र उमेदवांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी -27/06/2016.
ठाणे महानगरपालिका विविध पदांची भरती २०१६ साठी अर्हताधारक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरावा व सोबत सर्व कागद पात्रांची pdf मध्ये स्कॅन करून पुढील मेल वर ई-मेल पाठवावा. recruitment@thanecity.gov.in
देना बँक मध्ये विविध पदांच्या ४८ जागांची भरती साठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी १०/०६/२०१६ ते २४/०६/२०१६. फीस open / obc - ४५० रु. व sc / st / pwd - ५० रु.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत प्राध्यापक - नेफ्रोलॉजी २ जागा, प्राध्यापक रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधवैद्यकशास्त्र २ जागा, सहायक सचिव मराठी विश्वकोश १ जागा एकूण ५ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३/०६/२०१६.
UPSC अंतर्गत अकाउंट ऑफीसर पदांच्या 257 जागांची भरती साठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २३/०६/२०१६
इस्रो ( ISRO ) मध्ये विविध पदांच्या १६६ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन भरलेला फॉर्म खालील पत्त्यावर पोस्टाने २४/०६/२०१६ पर्यंत पाठवा. पत्ता - Sr. Administrative Officer (RMT), ISRO Satellite Centre, Old Airport Road, Vimanapura Post, Bengaluru -560 017
महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीत वाहन चालक पदाच्या १८ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १६/०६/२०१६.
बँक ऑफ इंडिया विविध पदांच्या एकूण ५१७ जागा ( क्रेडीट ऑफिसर - २१७, मनेजर - २००, सिनिअर मनेजर - १०० ) भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ३१/०५/२०१६ ते १४/०६/२०१६. फीस ओपेन / ओबीसी - ६०० रु. आणि एससी / एसटी / अपंग - १०० रु.
स्टेट बँक ऑफ इंडिया स्पेशिअल ऑफिसर पदाच्या १९ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १४/०६/२०१६.
युनिअन बँक ऑफ इंडिया विविध पदांच्या २०८ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - १०/०६/२०१६. फीस ओपेन / ओबीसी - ६०० रु. आणि एससी / एसटी / अपंग - १०० रु.
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन मध्ये फिल्ड ऑपरेटर पदांच्या महाराष्ट्र राज्यासाठी २३ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६/०६/२०१६. शैक्षणिक पात्रता - १० वी/ १२ वी + आय.टी.आय.
स्टाफ सलेक्शन कमिशन स्टेनोग्राफर वर्ग - क आणि वर्ग - ड पदांच्या जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०३/०६/२०१६. परीक्षा दिनांक - ३१/०७/२०१६. शैक्षणिक पात्रता - १२ वी पास. फीस - १०० रुपये.
UPSC मार्फत विविध पदांची भरती २०१६ साठी अराहाताधारक उमेदवारांकडून ऑन लाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ०२/०६/२०१६. फीस - २५ रु. ( SC / ST फीस नाही ).
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या १५ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३१/०५/२०१६. पदानुसार जागा - सहायक निबंधक भागीदारी संस्था (राजपत्रित),सामान्य राज्य सेवा, गट-ब ५ जागा, महाप्रशासक आणि शासकीय विश्वस्त,महाराष्ट्र राज्य,सामन्य राज्य सेवा,गट-अ-१ जागा, अधिव्याख्याता-कलेचा इतिहास,शासकीय कला संस्था,कला संचालनालय,महाराष्ट्र कला शिक्षण सेवा,गट-अ-२ जागा, सहयोगी प्राध्यापक–क्षयरोगशास्त्र,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,गट-अ- ५ जागा, प्राध्यापक-कान,नाक व घसाशास्त्र,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा,गट-अ(अनुशेष)-२ जागा.
मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड विविध पदांच्या २३ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी १२/०५/२०१६ ते ३१/०५/२०१६.
भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्थान, पुणे विविध पदांच्या एकुण १७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३०/०५/२०१६.
जिल्हा निवड समिती यवतमाळ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या अधिनस्त यवतमाळ जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये विविध पदांच्या (श्रेणी - क ) 89 जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - ३०/०५/२०१६.
केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत गट-अ व गट -ब पदांच्या एकूण १०७९ जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७/०५/२०१६. शैक्षणिक पात्रता- पदवी ( कोणत्याही शाखेची ). फीस - OBC / OPEN - १०० रु. व SC / ST /PH / महिला - फीस नाही.
भाभा परमाणू अनुसंधान केंद्र एकुण ७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईल पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७/०५/२०१६.
स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी अधिकारी एकुण २२०० जागा भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा कालावधी ०४/०५/२०१६ ते २४/०५/२०१६. प्रवर्गानुसार जागा SC - ३५१, St - २३१, OBC - ५९०, OPEN - १०२८ जागा. शैक्षणिक पात्रता - पदवी ( कोणत्याही शाखेची ). फीस - OPEN / OBC -६०० रु. SC / ST / अपंग - १०० रु.
भारतीय विमानपत्तन प्राधिकरन विवीध पदांच्या एकुण १५८ जागा भरण्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - २४/०५/२०१६.