जलस्वराज जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन सातारा भरती करीत इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक - ३१/१२/२०१६. पदाचे नाव - सल्लागार ( पाणी गुणवत्ता ). एकूण जागा - ०४. शैक्षणिक पात्रता - पदवी. अर्ज पाठवण्याचा पत्ता - सदस्य सचिव ताठ उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता विभाग ) सातारा जिल्हा परिषद सातारा. ( अर्ज पोस्टाने किंवा स्वतः जमा करावेत )