अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 29/12/2018 सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत
एकूण जागा : 04
पदाचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट, इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट, एम.एस सी.आय.टी
फी : फी नाही
वयोमर्यादा : 01/01/2018 रोजी 18 ते 35 वर्षे, मागासवर्गीय 18 ते 43 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद सातारा
नोकरी ठिकाण : सातारा