अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 31/12/2018
एकूण जागा : 02
पदाचे नाव : मदतनीस
शैक्षणिक पात्रता : 8 वी पास
फी : खुला प्रवर्ग - 200 रु आणि मागास प्रवर्ग - 100 रु चा डी.डी.
वयोमर्यादा : 01/09/2018 रोजी 18 ते 38 वर्षे आणि मागास प्रवर्ग - 18 ते 43 वर्षे.
अर्ज जमा करण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी ( पहिला मजला ) यांचे कार्यालय
मानधन : 6000 रु प्रती महिना
कंत्राटी नेमणूक कालावधी : 11 महिने
नोकरी ठिकाण : रत्नागिरी