अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 21/06/2017
एकूण जागा : 11
पदाचे नाव : गट समन्वयक
शैक्षणिक पात्रता : BSW, MSW, RURAL POST GRADUATION DIPLOMA, MS-CIT
फी : 100 रु.चा D.D प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड - अलिबाग यांचे नावे राष्ट्रीय बँकेचा
वयोमर्यादा : 21/06/2017 रोजी
खुला प्रवर्ग - 18 ते 33 वर्षे, मागासवर्गीय - 18 ते 38 वर्षे, अपंग - 18 ते 45 वर्षे
मानधन : 20900 रु. प्रति महिना
अनुभव : 01 वर्षाचा शासकीय कार्यालय किंवा स्वयंसेवी संस्थेतील कामाचा अनुभव असावा.
लेखी परीक्षा दिनांक : 09/07/2017
लेखी परीक्षा निकाल : 12/07/2017
परीक्षा स्वरूप : लेखी परीक्षा - 80 गुण व तोंडी परीक्षा - 20 गुण
लेखी परीक्षा अभ्यासक्रम : सामान्य ज्ञान, समाज विकास व सामाजिक विषय, बुद्धिमापन चाचणी, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण व चालू घडामोडी इ.