अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 31/10/2018
एकूण जागा : 15
पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा, MS-CIT
फी : खुला प्रवर्ग - 200 रु आणि मागासवर्गीय - 100 रु
वयोमर्यादा : 31/10/2018 रोजी 18 ते 38 वर्षे
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद पुणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पुणे-411001
नोकरी ठिकाण : पुणे