अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 01/02/2018 वेळ : 05:00 pm
एकूण जागा : 09
पदाचे नाव :
1) अभियांत्रिकी तज्ञ - 01
2) पाणी गुणवत्ता सल्लागार - 04
3) ग्रामलेख समन्वयक - 04
शैक्षणिक पात्रता :
1) अभियांत्रिकी तज्ञ - B.E/B.Tech
2) पाणी गुणवत्ता सल्लागार - कोणत्याही विद्यापीठाची पदवी किंवा रसायन शास्त्र पदविका
3) ग्रामलेख समन्वयक - B.Com / कोणत्याही विद्यापीठाची पदवी, Tally
फी : नाही
वेतन/मानधन :
1) अभियांत्रिकी तज्ञ - 25000 /-
2) पाणी गुणवत्ता सल्लागार - 8000 /-
3) ग्रामलेख समन्वयक - 8000 /-
वयोमर्यादा : 50 वर्षापर्यंत
अर्ज जमा करण्याचा पत्ता : मा. सदस्य सचिव तथा उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, 2 रा मजला, नवीन जिल्हा परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता पुणे 01