अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक : 20/03/2018
एकूण जागा : 53
पदाचे नाव : विधी तज्ञ
शैक्षणिक पात्रता : विधी शाखेची पदवी
फी : नाही
वयोमर्यादा : 20/03/2018 रोजी 33 वर्षे पूर्ण असावे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे, सामान्य प्रशासन विभाग, यशवंतराव चव्हाण भवन, 1 वेलस्ली रोड, कॅम्प पुणे, पुणे