अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 16/02/2018 वेळ : 05:00 pm
एकूण जागा : 02
पदाचे नाव :
1) सल्लागार ( पाणी गुणवत्ता ) - 01
2) ग्रामलेख समन्वयक - 01
शैक्षणिक पात्रता :
1) सल्लागार ( पाणी गुणवत्ता ) - कोणत्याही मान्यता पाप्त विद्यापीठाची पदवी, रसायनशास्त्र विषयातील पदवीधारकास प्राधान्य.
2) ग्रामलेख समन्वयक - B.Com किंवा समकक्ष मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, tally चे ज्ञान
फी : 100 रु चा डी.डी
अर्ज जमा करण्याचा पत्ता : उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पा व स्व ), जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांचे कार्यालय, पहिला मजला, श्री शनी मंदिर जवळ, पोलीस मुख्यालयासमोर, परभणी 431401